Aarti Hamal नावाची एक 36 वर्षांची नेपाळी महिला गोव्यातून अचानकपणे गायब झाली. पण गोवा पोलिसांनी दोन दिवसात तिला शोधून काढलं. ही महिला नेपाळमधल्या एका शहराच्या महापौराची मुलगी होती. पण दोन दिवस ती कुठे गायब होती? तिच्या गायब होण्याची चर्चा का झाली? तिच्यासोबत नेमकं काय घडलं? पाहूयात...