Numerology: सोमवारी अनपेक्षित हातात पैसा! 4 मूलांकाच्या लोकांसाठी भाग्याचा दिवस जुळून आलाय

Last Updated:

Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 25 ऑगस्ट 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

News18
News18
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस आपल्यासाठी कामाचा असेल. आर्थिक बाबतीत आज शुभ घडामोडी घडतील. आज अचानक तुमचे अ़डकलेले पैसे मिळतील. एखाद्या कामाबद्दल तुम्हाला बक्षीस मिळू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. जोडीदारासोबत तुमचं नातं चांगलं राहील.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
सोमवार आपल्यासाठी खूप चांगला असेल. कामात, तसंच कुटुंबासंबंधी एखादा निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक एखादं मत मांडा. आज तुमच्याकडे पैसा येईल. घरातील लोकांसोबत आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत कुठे तरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
सोमवारचा दिवस आपल्यासाठी खूप चांगला आहे. दानधर्म करणं तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. विचार खूप सकारात्मक राहील. आज काही सकारात्मक व्यक्तींना भेटण्याची संधीही मिळेल. कामात आर्थिक लाभ होईल. निर्णयात कुटुंब तुमच्यासोबत असेल. तुमचा जोडीदार प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ देईल.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
सोमवारचा दिवस तसा थोडा कठीण आहे. नकारात्मक विचार करू नका. ऑफिसमध्ये आणि घरात नकारात्मक बोलू नका. अन्यथा ते तुमचा व्यवसाय, नोकरीसाठी चांगलं ठरणार नाही. असं केल्यानं तुमचं आर्थिक नुकसानही होऊ शकतं. घरी आजचा दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबतचे संबंध चांगले असू शकतील.
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस आपल्यासाठी बरा आहे. व्यवसायासाच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल. काही विकार त्रास देण्याची शक्यता आहे. कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. पण, जोडीदारासोबत वाद होऊ शकतात. बोलताना शांत राहा, सौम्य भाषेचा वापर करणं तुमच्यासाठी योग्य राहील.
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस चांगला आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन विचार करू शकता. असं केल्यानं तुम्हाला लवकरच आर्थिक फायदा होईल. पैशाच्या बाबतीत दिवस सामान्य आहे. घरी मनोरंजनाचा प्लॅन करू शकता. जोडीदारासोबत आजचा दिवस चांगला जाईल. आज हनुमान चालिसाचं पठण करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवार आपल्यासाठी चांगला असण्याची शक्यता नाही. ऑफिसमध्ये आणि कुटुंबात एकटेपणा जाणवेल. वेगळे विचार आज कोणासमोरही मांडू नका. आजचा दिवस कुटुंबासोबत बरा असेल. तुमच्या जोडीदाराला काही तरी सरप्राईज द्या. जोडीदार तुम्हाला तुमच्या अडचणींतून बाहेर येण्यास मदत करील.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस तुमच्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आर्थिक बाबतीतही आजचा दिवस चांगला नाही. आज कुठेही पैसे गुंतवणं टाळा. आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवण्याचा प्रयत्न केल्यास दिवस छान जाईल. मुलांच्या भवितव्याबद्दल चिंता वाटेल. शांत राहा, रागावू नका.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारी सर्व ठरवलेली कामं पूर्ण झाल्यानं छान दिवस सत्कार्णी लागल्याचं वाटेल. अडकलेले पैसे अचानक मिळाल्यानं खुश व्हाल. कुटुंब आणि जोडीदारासोबत कुठे तरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: सोमवारी अनपेक्षित हातात पैसा! 4 मूलांकाच्या लोकांसाठी भाग्याचा दिवस जुळून आलाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement