advertisement
मराठी बातम्या » इंडिया-रिजल्ट » महाराष्ट्र बोर्ड दहावी, SSC Result 2025

महाराष्ट्र बोर्ड दहावी, SSC Result 2025

महाराष्ट्र बोर्ड दहावी निकाल 2025 (Maharashtra Board 10th SSC Result 2025) 1 वाजता जाहीर होईल, आणि त्यानंतर MH बोर्ड 2025 ची अधिकृत वेबसाइट: https://mahahsscboard.in/. महाराष्ट्र बोर्ड दहावीचा रिजल्ट पाहण्यासाठी थेट लिंकवर पाहता येईल. एसएसीस रिजल्टसाठी पुढील लिंक पाहा - http://mahresult.nic.in/ किंवा https://mh-ssc.ac.in. दहावी निकाल अपडेट्स मराठी स्टेप बाय स्टेप पाहण्यासाठी खालील माहिती वाचा. 

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल 2025 कसा बघायचा?

  • महाराष्ट्र बोर्ड दहावी 2025 निकला पाहण्यासाठी या अधिकृत साइटला भेट द्या, "mahahsscboard.in" किंवा "mahresult.nic.in" आहे.
  • एकदा तुम्ही एसएससी निकालावर टॅप केल्यानंतर, एक नवीन टॅब उघडेल.
  • तुमची वैयक्तिक माहिती जसं की नाव, रोल नंबर आणि आईचे नाव टाइप करा. ओके बटणावर क्लिक करा.
  • तुमचा निकाल तपासा आणि तो डाउनलोड करा.

 

महाराष्ट्र बोर्ड 2025 चा निकाल कसा तपासायचा?

महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्या आणि मार्चच्या शेवटच्या आठवड्यात संपल्या. सध्या इयत्ता 10वी चे विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत, जो निकाल 13 मे ला जाहीर होत आहे. महाराष्ट्र बोर्ड 2025 चा निकाल पाहण्यासाठी, अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahahsscboard.in/.

निकाल गुणपत्रिका म्हणून घोषित केले जातात. विद्यार्थ्याच्या निकालबद्दल तपशीलवार माहिती नमूद केली जाते. निकालामध्ये एकूण टक्केवारी, निकालाची स्थिती आणि ग्रेडसाठी विभाग देखील समाविष्ट आहेत. निकालाची स्थिती उत्तीर्ण झाल्यास, विद्यार्थ्याला पुढील वर्गात पदोन्नती दिली जाते. कोणत्याही विद्यार्थ्याला वाटले की त्याला किंवा तिला कमी नंबर मिळाले आहेत, तर ते महाराष्ट्र एसएससी बोर्डाद्वारे आयोजित केलेल्या रिपीट परीक्षेत बसू शकतात.

advertisement

FAQs (Frequently Asked Questions)

advertisement
advertisement