नाॅन व्हेजपेक्षाही 'या' डाळीमध्ये असतं सर्वाधिक प्रोटीन, शरीर राहतं सुडौल अन् फिट
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
चवळी शाकाहारी लोकांसाठी उत्तम आहे. यात दूध, अंडी आणि चिकनपेक्षा जास्त प्रोटीन असते. ती अशक्तपणा दूर करते, स्नायू मजबूत करते आणि मधुमेहासाठीही फायदेशीर आहे.
धावपळीच्या जीवनशैलीत आणि बदलत्या हवामानात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध उपाय करत असतात. फिटनेस टिकवण्यासाठी अनेकजण पोषक आहार घेतात. मांसाहारी लोक प्रामुख्याने अंडी आणि चिकनवर भर देतात, पण शाकाहारी लोकांसाठी पर्याय मर्यादित असतात. त्यांच्यासाठी दूध आणि चीजसारख्या काहीच गोष्टी उपलब्ध असतात. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा डाळीबद्दल सांगणार आहोत, जी दूध, अंडी आणि चिकनपेक्षाही जास्त ऊर्जा देते.
चवळी - नैसर्गिक ताकद वाढवणारी
चवळी अनेकदा भाजी म्हणून वापरली जाते, पण जर तुम्ही ती डाळ स्वरूपात रोज खाल्ली, तर ती तुमच्या शरीराला जबरदस्त ताकद देते. रायबरेली जिल्ह्यातील शिवगड शासकीय आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता श्रीवास्तव (BAMS, लखनऊ विद्यापीठ) यांच्यानुसार, चवळीमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. हे पोषक घटक शरीरातील अशक्तपणा दूर करून स्नायूंना बळकट करतात.
advertisement
दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रथिने
advertisement
अनेक आजारांवर गुणकारी
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, लोबियामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स, मँगनीज, कॅल्शियम, फॉस्फरस आणि फायबर असते. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि शरीरातील पेशी मजबूत होतात.
advertisement
कसे खाल्ले पाहिजे?
वरील माहिती आरोग्य तज्ज्ञांच्या चर्चेवर आधारित आहे. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते, त्यामुळे कोणताही आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 11, 2025 1:17 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
नाॅन व्हेजपेक्षाही 'या' डाळीमध्ये असतं सर्वाधिक प्रोटीन, शरीर राहतं सुडौल अन् फिट