Ajit Pawar: अमित शाह यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच भाजपचे आमदार उपस्थित होते.