Thane : बापरे! मित्राशी बोलू नये म्हणून घरच्यांनी टोकलं, अल्पवयीन मुलीनं असं काही केलं...; ठाण्यात खळबळ

Last Updated:

Thane Crime News : ठाणे वागळे इस्टेटमधील दोन किशोरी मैत्रिणी घरातून निघून गेल्या. 24 तासांत पोलिसांनी इन्स्टाग्राम ट्रेसिंगद्वारे त्यांना टिटवाळा भागातील मित्राच्या घरातून ताब्यात घेतले.

News18
News18
ठाणे : ठाणे वागळे इस्टेट परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे. जिथे दोन अल्पवयीन मैत्रिणी अचानक घरातून निघून गेल्या मात्र या घटनेचे कारण समोर आल्यानंतर प्रत्येकजण आश्चर्यजकन झाले आहे. नक्की काय घडलं आणि मुली कुठे निघून गेल्या होत्या याबाबत पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, दोन मैत्रिणीपैकी एका 17 वर्षीय मुलीला पालकांनी एका मित्राशी बोलू नये असे सांगितले होते. याच क्षुल्लक कारणावरुन मुलीने रागात येऊन 13 डिसेंबर रोजी दुपारी घर सोडले मात्र जाताना ती तिच्या मैत्रिणीलाही घेऊन गेली. संध्याकाळहूनही दोघी घरी परतल्या नसल्याने घरच्यांनी तातडीने पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली.
advertisement
या दोघींचा शोध घेण्यासाठी श्रीनगर पोलिसांनी तातडीने मोहीम राबवली. या दोघींना शोधताना त्यांच्या मोबाइल्समध्ये सीमकार्ड नव्हता. मात्र, इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्याशी संपर्कात असलेल्या मित्र-मैत्रिणींची माहिती मिळवून लोकेशन ट्रेस केली आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलजारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे आणि उपनिरीक्षक रेश्मा कदम यांच्या पथकाने इन्स्टाग्रामच्या मदतीने दोघींशी संपर्क साधला.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Thane : बापरे! मित्राशी बोलू नये म्हणून घरच्यांनी टोकलं, अल्पवयीन मुलीनं असं काही केलं...; ठाण्यात खळबळ
Next Article
advertisement
BMC Election: निवडणूक आयोगाचा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत कधीही आचारसंहिता?
EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?
  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

  • EC चा प्लॅन तयार, मतदान-निकालाच्या तारखा ठरल्या, २४ तासांत आचारसंहिता?

View All
advertisement