Shani Astro: तारखा लिहून ठेवा, कर्माचा हिशोब तेव्हा नक्की होणार; राशीनुसार कधी कोणावर येणार साडेसाती

Last Updated:
Shani Sadesati: ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. कर्म चांगलं ठेवावं असं सांगितलं जातं. चांगल्या कर्माची आयुष्यात चांगली फळे मिळतात. वाईट कृत्यांचा आयुष्यात कधी तरी हिशोब होतच असतो, त्याला शनिची साडेसाती असे म्हणू शकतो. राशीला साडेसाती लागली असेल तर जीवनात खडतर काळ पाहावा लागतो. आज आपण राशीनुसार कोणाला कधी साडेसाती लागणार आहे, त्याविषयी जाणून घेऊ. 
1/12
मेष रास:सुरुवात: २९ मार्च २०२५ (या राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.)
समाप्ती: ३१ मे २०३२
मेष रास:
सुरुवात: २९ मार्च २०२५ (या राशीसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू झाला आहे.)
समाप्ती: ३१ मे २०३२
advertisement
2/12
वृषभ रास:सुरुवात: ०३ जून २०२७
समाप्ती: १३ जुलै २०३४
वृषभ रास:
सुरुवात: ०३ जून २०२७
समाप्ती: १३ जुलै २०३४ 
advertisement
3/12
1.मिथुन रास:oसुरुवात: ०८ ऑगस्ट २०२९
oसमाप्ती: २७ ऑगस्ट २०३६
1.मिथुन रास:
oसुरुवात: ०८ ऑगस्ट २०२९
oसमाप्ती: २७ ऑगस्ट २०३६ 
advertisement
4/12
1.कर्क रास:oसुरुवात: ३१ मे २०३२
oसमाप्ती: १३ जुलै २०३९
1.कर्क रास:
oसुरुवात: ३१ मे २०३२
oसमाप्ती: १३ जुलै २०३९ 
advertisement
5/12
1.सिंह रास:oसुरुवात: १३ जुलै २०३४
oसमाप्ती: २६ सप्टेंबर २०४१
1.सिंह रास:
oसुरुवात: १३ जुलै २०३४
oसमाप्ती: २६ सप्टेंबर २०४१ 
advertisement
6/12
1.कन्या रास:oसुरुवात: २७ ऑगस्ट २०३६
oसमाप्ती: ३० ऑगस्ट २०४४
1.कन्या रास:
oसुरुवात: २७ ऑगस्ट २०३६
oसमाप्ती: ३० ऑगस्ट २०४४
advertisement
7/12
1.तूळ रास:oसुरुवात: १० सप्टेंबर २०२९ (मागील साडेसाती) - ही २०१७ मध्ये संपली आहे.
oपुढील साडेसाती खूप वर्षांनी लागेल.
1.तूळ रास:
oसुरुवात: १० सप्टेंबर २०२९ (मागील साडेसाती) - ही २०१७ मध्ये संपली आहे.
oपुढील साडेसाती खूप वर्षांनी लागेल.
advertisement
8/12
1.वृश्चिक रास:oसुरुवात: ५ नोव्हेंबर २०११ (मागील साडेसाती) - ही २०२० मध्ये संपली आहे.
oपुढील साडेसाती खूप वर्षांनी लागेल.
1.वृश्चिक रास:
oसुरुवात: ५ नोव्हेंबर २०११ (मागील साडेसाती) - ही २०२० मध्ये संपली आहे.
oपुढील साडेसाती खूप वर्षांनी लागेल.
advertisement
9/12
1.धनु रास:oसुरुवात: २ नोव्हेंबर २०१४ (मागील साडेसाती) - ही १७ जानेवारी २०२३ रोजी संपली आहे.
oया राशीला सध्या (जून २०२५) शनिची ढैय्या (अडीचकी) सुरू आहे, जी २९ मार्च २०२५ पासून सुरू झाली असून ०३ जून २०२७ पर्यंत असेल.
1.धनु रास:
oसुरुवात: २ नोव्हेंबर २०१४ (मागील साडेसाती) - ही १७ जानेवारी २०२३ रोजी संपली आहे.
oया राशीला सध्या (जून २०२५) शनिची ढैय्या (अडीचकी) सुरू आहे, जी २९ मार्च २०२५ पासून सुरू झाली असून ०३ जून २०२७ पर्यंत असेल.
advertisement
10/12
1.मकर रास:oसुरुवात: २६ जानेवारी २०१७ (मागील साडेसाती)
oसमाप्ती: २९ मार्च २०२५ (या राशीची साडेसाती नुकतीच संपली आहे.)
1.मकर रास:
oसुरुवात: २६ जानेवारी २०१७ (मागील साडेसाती)
oसमाप्ती: २९ मार्च २०२५ (या राशीची साडेसाती नुकतीच संपली आहे.)
advertisement
11/12
1.कुंभ रास:oसुरुवात: २४ जानेवारी २०२०
oसमाप्ती: २३ फेब्रुवारी २०२८ (सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे.)
1.कुंभ रास:
oसुरुवात: २४ जानेवारी २०२०
oसमाप्ती: २३ फेब्रुवारी २०२८ (सध्या साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू आहे.)
advertisement
12/12
1.मीन रास:oसुरुवात: २९ एप्रिल २०२२
oसमाप्ती: १७ एप्रिल २०३० (सध्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे.)
1.मीन रास:
oसुरुवात: २९ एप्रिल २०२२
oसमाप्ती: १७ एप्रिल २०३० (सध्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement