आधी सगळ्यांपासून लपवलं, लग्नानंतर पूजा - सोहमची पहिली पोस्ट; म्हणाले, 'याला म्हणतात...'
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Pooja Birari - Soham Bandekar Wedding : अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरनं नुकतंच अभिनेत्री पूजा बिरारीसोबत लग्न केलं. दोघांनी त्याचं नातं शेवटपर्यंत सीक्रेट ठेवलं होतं. आता लग्नानंतर दोघांनी पहिली पोस्ट शेअर केली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लग्नानंतर यांची पहिली प्रतिक्रिया पाहून त्यांच्या चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्का ठरला आहे. पूजा–सोहम यांचा लग्नसोहळा अत्यंत खास पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. अनेक कलाकार मंडळींनी सोहम आणि पूजाच्या लग्नाला हजेरी लावली होती. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद दिलेत.


