यायला तयार नव्हता, जत्रेत नाचत असतानाच उचलला; बिग बॉसच्या घरात असा आला सूरज चव्हाण

Last Updated:
Suraj Chavan had Rejected Bigg Boss Offer : आज बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता गोलीगत सूरज चव्हाण चर्चेत आहे. बिग बॉसमुळे सूरज चव्हाणला नवीन ओळख मिळाली आहे. याच सूरजने पहिल्यांदा बिग बॉसची ऑफर नाकारली होती. काय होतं त्यामागचं कारणं?
1/9
 बिग बॉस मराठी ५ चा विजेता सूरज चव्हाण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या मातीतला एक चेहरा टेलिव्हिजनवर दिसला आणि त्याने सगळ्यांची मनं जिंकली.

advertisement
2/9
आज बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकणाऱ्या सूरज चव्हाणने आधी बिग बॉसमध्ये येण्यास नकार दिला होता.

3/9
सूरज अनेक दिवस बिग बॉसच्या टीमचे फोन उचलत नव्हता. सूरजने घराबाहेर पडल्यानंतर याचा खुलासा केला.

4/9
राजश्री मराठीशी बोलताना सूरज म्हणाला, "ती देव माणसं आहेत. त्यांनी मला इथपर्यंत आणलं".

5/9
"मी क्रिकेट खेळत होतो. मी फोन उचलत नव्हतो. मला असे खूप फोन यायचे. मी उचलायचो नाही. मला वाटायचं मला फसवतायत की काय".

6/9
"माझ्या भाच्याने फोन उचलला. त्याने मला सांगितलं, 'तुला बिग बॉसमध्ये बोलावतायत. तू काय करतो'".

7/9
"माझी इच्छा नकोच होती. घर सोडून आणि गाव सोडून मला यायचं नव्हतं."

8/9
"आमचे आबा आहेत वकील. त्यांनी मला सांगितलं, 'तुझ्या गावाचं नाव तू मोठं केलं पाहिजे.' त्यांनी मला सांगितलं आणि मी आलो".

9/9
सूरज पुढे म्हणाला, आमच्या गावात आईमरी मातेची जत्रा असते. मी तिथे डिजे समोर नाचत होतो. तिथे बिग बॉसची टीम आली होती. तिथून मला घेऊन आले."

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement