Chhatrapati Shivaji Maharaj Quotes : सर्वांना पाठवा शिवरायांचे हे प्रेरक विचार! व्हॉटसअॅपला ठेऊ शकता स्टेटस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Chhatrapati Shivaji Maharaj Quotes In Marathi : छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वराज्य स्थापित केले. महाराजांचं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विचारांमधून खूप काही शिकण्यासारखे आहे. महाराजच्या शौर्याचे मायेचे गुणगान गावे तितके कमीच आहे. आज आम्ही काही प्रेरक क्वोट्स तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
जगातील एकमेव राजा असा आहे, ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला, तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज, इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती..
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा
advertisement
जगणारे ते मावळे होते.. जगवणारा तो महाराष्ट्र होता.. पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन जनतेवर मायेने हात फिरवणारा ‘आपला शिवबा’ होता..