Health Tips : चहामध्ये चिमूटभर हा पदार्थ टाका, बनेल हेल्दी ड्रिंक; घशाच्या त्रासांपासून मिळेल आराम
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
भारतात चहाप्रेमींची कमी नाही. चहाचे असंख्य प्रकार आहेत आणि लोक आपल्या आवडीनुसार हवा तसा चहा पितात. पण चहाचे सर्वच प्रकार हेल्दी नसतात. आज आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत, वयामुळे तुमचा चहा हेल्दी आणि टेस्टी होईल. चला पाहुया कसे..
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
मिठाचा चहा बनवण्याची पद्धत : मिठाचा चहा बनवण्यासाठी चहा पत्ती, मीठ आणि साखर घ्या. तुम्ही विना साखरेचाही चहा बनवू शकता. काळा चहा प्यायचा असल्यास हा चहा दुधाशिवायही बनवता येतो. मिठाचा चहा बनवण्यासाठी पाण्यात चहा पत्ती, मीठ आणि साखर उकळवा. मग तुम्हाला हवे असल्यास तुम्ही चहा दुधात किंवा दुधाशिवाय उकळून प्या.
advertisement