पावसाळ्यात दही खाताना जरा जपून! सोबत खाल्ले 'हे' पदार्थ, तर Liver होऊ शकतं डॅमेज
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
दही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं. मात्र दह्यासोबत इतर पदार्थ खाताना काळजी घ्यावी. कारण जर चुकीचं कॉम्बिनेशन पोटात गेलं, तर दही आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. असं आम्ही नाही, तर स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात. (रुपांशू चौधरी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
दह्यासोबत मासेही खाऊ नये. त्यामुळे फूड पॉइजनिंग होण्याचा धोका असतो. शिवाय अपचनही होऊ शकतं. तसंच दुधासोबत दही खाल्ल्यानं पोट फुगू शकतं, पोटात आग पडू शकते.
advertisement
फ्राइड फूड म्हणजेच तळलेल्या पदार्थांसोबतही दही खाऊ नये. फळं आणि काकडीच्या रायत्यासोबतदेखील दह्याचं सेवन करू नये. तसंच रिफाइंड शुगर आणि रिफाइंड मिठासोबतही दही खाऊ नये.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.