मकर, कुंभसह 5 राशींमागे हात धुवून लागलाय शनी; अमावस्येला करा उपाय! नाहीतर...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. यामुळे 5 राशींच्या व्यक्तींसाठी हा अत्यंत वाईट काळ सुरू आहे. मकर, कुंभ, मीन, कर्क आणि वृश्चिक या 5 राशींच्या व्यक्तींमागे साडेसाती जणू हात धरून मागे लागलीये. त्यामुळे 6 जून रोजी वैशाख अमावस्येला जेव्हा सर्वत्र शनी जयंती साजरी होईल तेव्हा या राशीच्या व्यक्तींनी काही खास उपाय करणं आवश्यक आहे. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.