WhatsApp मध्ये मार्केटिंगचे खूप मेसेज येतात ना? या ट्रिकने मिनिटांत करा बंद

Last Updated:
तुमच्या WhatsApp वरही मार्केटिंगचे बरेच मेसेज येत असतील तर आज आपण हे मेसेज बंद करण्याची सोपी ट्रिक जाणून घेणार आहोत.
1/5
अनेक भारतीय कंपन्या आता आपले प्रमोशनल मेसेज हे WhatsAppच्या माध्यमातून पाठवतात. WhatsApp बिझनेस अंतर्गत कंपन्यांचा प्रोफाइल्स असतात. ज्या यूझर्सला ग्राहक म्हणून जोडतात. पण यामुळे आपलं WhatsApp इनबॉक्स फूल होतो. नोटिफिकेशन्समुळे आपण त्रस्त होते. पण हे मेसेज तुम्ही बंद करु शकता.

advertisement
2/5
कंपन्या झपाट्याने कम्युनिकेशन वर्सेटाइल प्लॅटफॉर्म म्हणून WhatsAppकडे वळत आहेत. कंपन्यांच्या माध्यमातून तिकीट कंफर्मेशन, ट्रांझेक्शन अपडेट्स आणि प्रमोशनल कँपेन यूझर्सला पाठवतात. मात्र WhatsApp कडूनही यूझर्सला हे मेसेज कंट्रोल करण्यासाठी ऑप्शन दिले जातात. अशा वेळी यूझर्सच्या परवानगी शिवाय कंपन्या त्यांच्यासोबत चॅट करु शकत नाही. पण अनेकांना हे बंद कस करायचं याची माहिती नसते. तेच आपण जाणून घेऊया.

3/5
कोणत्याही बिझनेसकडन मेसेज आल्यावर यूझर्सला 2 इंटरॅक्शन ऑप्शन ऑफर केले जातात. पहिला ब्लॉक, यावर क्लिक केल्यास बिझनेस ब्लॉक्ड कॉन्टॅक्टमध्ये अॅड होतो. दुसरा रिपोर्ट, यूझरला वाटलं की, एखादा बिझनेस बिझनेस WhatsApp Business मॅसेजिंग पॉलिसीचं उल्लंघन करतंय तर ते रिपोर्टही करु शकतात. तिसरं म्हणजे कंटिन्यू, या तुम्ही बिझनेससोबत बातचित सुरु ठेवण्याचा ऑप्शन सिलेक्ट करु शकता.

4/5
सोबतच काही बिझनेस चॅट इंटरफेसच्या आतच मार्केटिंग मेसेज रिसिव्ह न करण्याचा ऑप्शनही सिलेक्ट करण्याची चॉइस दिली जाऊ शकते. यूझर्सला ‘Opt out of marketing messages’ नावाचा ऑप्शन चॅटमध्ये मिळेल. हा ऑप्शन सिलेक्ट करताच बिझनेसला हे नोटिफिकेशन जाईल की, तुम्ही मार्केटिंग मेसेज रिसिव्ह करु इच्छित नाही. तुमचं नाव मार्केटिंग डिस्ट्रीब्यूशन लिस्टमधून हटवलं जाईल.

5/5
वरील फीचर उपलब्धन नसेल तर तुम्ही सेटिंग्समध्येही यूझर्सला Block आणि Report चं ऑप्शन मिळतं. ब्लॉक केल्यानंतर तुम्हाला त्या बिझनेस नंबरवरुन मेसेज येणार नाही आणि तुम्हीही त्यांना मेसेज पाठवू शकणार नाहीत.

Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement