Bike Engine Oil : किती दिवसांनी बदलाया हवं बाईकचं इंजिन ऑइल? चांगलं मायलेज पाहिजे तर 'या' गोष्टी डोक्यात करा फिक्स

Last Updated:
सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बाईकचं इंजिन ऑइल बदलणं. जर आपण वेळेवर इंजिन ऑइल बदललं नाही, तर इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे बाइकप्रेमींनी याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
1/10
बाइक चालवताना बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असतं, बाईक फक्त विकत घेतली त्यात पेट्रोल भरलं म्हणजे झालं असं होत नाही. नियमित देखभाल आणि वेळेवर सर्व्हिसिंग केलं तर बाइकचं आयुष्य वाढतं आणि तिचा परफॉर्मन्स उत्तम राहतो.

advertisement
2/10
आता बाईकचं सर्विसिंग करणं म्हणजे नक्की काय करायचं? तर गाडीचं ऑइलिंग करणं, व्हिल अलाइंमेंट, कुलंट तपासणं, ब्रेक-क्लच याची तपासणी करणं, गरज पडल्यास झिकलेले पार्ट्स बदलं हे सगळं गरजेचं आहे. तरच गाडीचं इंजिंन चांगलं राहिल आणि टेक्निकल गोष्टीमुळे अपघात होणार नाहीत.

3/10
पण या सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बाईकचं इंजिन ऑइल बदलणं. जर आपण वेळेवर इंजिन ऑइल बदललं नाही, तर इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे बाइकप्रेमींनी याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.

4/10
बाइकचं इंजिन ऑइल कधी बदलायला हवं?1. नवीन बाइकसाठी पहिलं ऑइल चेंज:
जर तुमच्याकडे नवीन बाइक असेल, तर पहिल्या 500 ते 750 किमी चालवल्यानंतर पहिल्यांदा इंजिन ऑइल बदलणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया बाइकच्या ब्रेक-इन पीरियडमध्ये येते आणि त्यामुळे इंजिनची सुरुवातीची सेटिंग व्यवस्थित होते.
बाइकचं इंजिन ऑइल कधी बदलायला हवं? 1. नवीन बाइकसाठी पहिलं ऑइल चेंज: जर तुमच्याकडे नवीन बाइक असेल, तर पहिल्या 500 ते 750 किमी चालवल्यानंतर पहिल्यांदा इंजिन ऑइल बदलणं आवश्यक आहे. ही प्रक्रिया बाइकच्या ब्रेक-इन पीरियडमध्ये येते आणि त्यामुळे इंजिनची सुरुवातीची सेटिंग व्यवस्थित होते.
advertisement
5/10
2. सिंथेटिक ऑइल वापरत असाल तर:जर तुम्ही सिंथेटिक प्रकारचं ऑइल वापरत असाल, तर दर 5,000 ते 5,500 किमी नंतर ऑइल बदलणं योग्य ठरतं. हे ऑइल जास्त काळ टिकतं आणि उष्णतेपासून इंजिनचं संरक्षण करतं.
2. सिंथेटिक ऑइल वापरत असाल तर: जर तुम्ही सिंथेटिक प्रकारचं ऑइल वापरत असाल, तर दर 5,000 ते 5,500 किमी नंतर ऑइल बदलणं योग्य ठरतं. हे ऑइल जास्त काळ टिकतं आणि उष्णतेपासून इंजिनचं संरक्षण करतं.
advertisement
6/10
3. जुन्या बाइक्ससाठी वेगळी काळजी:जुन्या बाइक्समध्ये इंजिनचा झिजलेला भाग अधिक गरम होतो, त्यामुळे अशा बाइक्ससाठी दर 2,000 ते 3,000 किमी नंतर इंजिन ऑइल बदलणं फायदेशीर ठरतं. यामुळे बाईकचं मायलेज सुधारणं शक्य आहे.
3. जुन्या बाइक्ससाठी वेगळी काळजी: जुन्या बाइक्समध्ये इंजिनचा झिजलेला भाग अधिक गरम होतो, त्यामुळे अशा बाइक्ससाठी दर 2,000 ते 3,000 किमी नंतर इंजिन ऑइल बदलणं फायदेशीर ठरतं. यामुळे बाईकचं मायलेज सुधारणं शक्य आहे.
advertisement
7/10
सीटीमध्ये चालवताना: ट्रॅफिकमध्ये वारंवार ब्रेक, गिअर बदल आणि क्लच वापर यामुळे इंजिनवर जास्त ताण येतो. अशा परिस्थितीत 3,000 किमी नंतर ऑइल बदलणं योग्य ठरतं.
सीटीमध्ये चालवताना: ट्रॅफिकमध्ये वारंवार ब्रेक, गिअर बदल आणि क्लच वापर यामुळे इंजिनवर जास्त ताण येतो. अशा परिस्थितीत 3,000 किमी नंतर ऑइल बदलणं योग्य ठरतं.
advertisement
8/10
हायवेवर चालवताना: हायवेवर बाइक सतत एका गतीने चालवल्यामुळे इंजिन ऑइल हळूहळू खराब होतं. अशा वेळी 4,000 ते 5,000 किमी नंतर ऑइल चेंज करणं फायदेशीर ठरतं.
हायवेवर चालवताना: हायवेवर बाइक सतत एका गतीने चालवल्यामुळे इंजिन ऑइल हळूहळू खराब होतं. अशा वेळी 4,000 ते 5,000 किमी नंतर ऑइल चेंज करणं फायदेशीर ठरतं.
advertisement
9/10
काय लक्षात ठेवावं?नेहमी बाइकच्या मॅन्युअलमध्ये दिलेले ऑइल बदलण्याचे अंतर तपासा.
तज्ञ मेकॅनिकचा सल्ला घ्या आणि वेळोवेळी बाइकची तपासणी करा.
नेहमी उत्तम दर्जाचं इंजिन ऑइल वापरा यामुळे इंजिनची आयुष्य वाढतं आणि मायलेज सुधारतं.
काय लक्षात ठेवावं?नेहमी बाइकच्या मॅन्युअलमध्ये दिलेले ऑइल बदलण्याचे अंतर तपासा.तज्ञ मेकॅनिकचा सल्ला घ्या आणि वेळोवेळी बाइकची तपासणी करा.नेहमी उत्तम दर्जाचं इंजिन ऑइल वापरा यामुळे इंजिनची आयुष्य वाढतं आणि मायलेज सुधारतं.
advertisement
10/10
बाइकचं इंजिन हे तिच्या "हृदयासारखं" असतं. तर इंजिन ऑइल हे रक्तासारखं ते जर स्वच्छ आणि योग्य प्रमाणात असेल, तर बाइकचा परफॉर्मन्स हमखास चांगला राहतो. त्यामुळे, वेळेवर ऑइल चेंज करणं ही एक लहानशी सवय असून ती तुमच्या बाइकच्या पर्फोर्मन्सवर मोठा फरक घडवू शकतं.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement