Fuel Consumption Tips : चौथा की पाचवा कोणत्या गेअरमध्ये कार चालवताना जास्त इंधन लागतं? तुमच्याकडे गाडी असेल तर तुम्हाला हे माहित असायलाच हवं

Last Updated:
अनेकांना तर हे माहितच नाही की कोणत्या गेअरमध्ये गाडी चालवल्यावर कमी इंधन खर्च होतो.
1/8
हल्ली बहुतांश लोकांकडे आपली स्वत:ची कार आहे. तर काहींकडे कार नसली तरी त्यांना ती चालवता येते. कार चालवता येत असलं तरी देखील अनेकांना ती चालवण्याची योग्य पद्धत माहित नसते. ज्यामुळे कधी गाडीच्या काही भागांचं नुसरान होतं तर कधी त्याच्या मायलेजवर परिणाम होतो.

advertisement
2/8
अनेकांना तर हे माहितच नाही की कोणत्या गेअरमध्ये गाडी चालवल्यावर कमी इंधन खर्च होतो.
अनेकांना तर हे माहितच नाही की कोणत्या गेअरमध्ये गाडी चालवल्यावर कमी इंधन खर्च होतो.
advertisement
3/8
कार चालवताना इंधन बचतीसाठी योग्य गेअर निवडणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः टॉप गिअरमध्ये (जसे की 5वा गेअर) कार चालवताना इंधनाचा वापर कमी होतो, कारण इंजिन कमी आरपीएमवर (RPM) काम करतं.

4/8
उदाहरणार्थ, 50 किमी/तास वेगाने 5 व्या गिअरमध्ये कार चालवताना इंधनाचा वापर 2.8 लिटर/100 किमी असतो, तर 4 थ्या गिअरमध्ये तो 3.2 लिटर/100 किमी असतो.

5/8
गेअर निवडताना कारचा वेग आणि रस्त्याची स्थिती लक्षात घेणं आवश्यक आहे. शहरातील ट्रॅफिकमध्ये, जिथे वारंवार थांबावे लागते, तिथे मात्र आपल्याला पहिल्या-दुसऱ्या गेअरमध्ये गाडी चालवावी लागते. अशावेळी आपल्या गाडीचं इंधन जास्त खर्च होतो.

6/8
मात्र, हायवेवर किंवा एक्सप्रेस वेवर गाडी स्थिर वेगाने चालवताना 5वा गिअर किंवा गाडीचा टॉप गेअरमध्ये गाडी ठेवली तर इंधन बचतीसाठी अधिक फायदेशीर असतो.​

7/8
इंधन बचतीसाठी टिप्स:-कारचा वेग स्थिर ठेवा आणि अचानक गती वाढवणे किंवा कमी करणे टाळा. इंजिनचा आरपीएम 1500 ते 2000 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.
इंधन बचतीसाठी टिप्स:-कारचा वेग स्थिर ठेवा आणि अचानक गती वाढवणे किंवा कमी करणे टाळा.इंजिनचा आरपीएम 1500 ते 2000 दरम्यान ठेवण्याचा प्रयत्न करा.
advertisement
8/8
-शक्य असल्यास, टॉप गेअरमध्ये कार चालवा, परंतु इंजिनवर अनावश्यक ताण येणार नाही याची खात्री करा.​-योग्य गेअर निवडून आणि ड्रायव्हिंग शैलीत सुधारणा करून आपण इंधन बचत करू शकतो आणि कारचे आयुष्य वाढवू शकतो.

Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement