कार-ट्रक प्रमाणे ट्रेनचं टायर देखील खराब होतं का? किती वर्षांपर्यंत चालतात हे चाक?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ट्रेनचं चाक पण खराब होतं का? ते सुद्धा कार किंवा बाईकच्या टायरप्रमाणे बदलावे लागतात का?
advertisement
भारतीय रेल्वे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चाके वापरते आणि त्यांचे वजन 230 किलो ते 680 किलो दरम्यान असते. काही मालगाड्यांची चाके, जी साधारणपणे मोठी असतात, त्यांचे वजन 900 किलोपर्यंत असते. बंगळुरूमधील रेल व्हील फॅक्टरी प्रामुख्याने भारतीय रेल्वेसाठी चाके बनवते. याशिवाय परदेशातूनही चाके आयात केली जातात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement