हजारो हेक्टर पीक वाहून गेलं... वैजापूरच्या शेतकऱ्यांचा आक्रोश

Last Updated : छ. संभाजीनगर
छ.संभाजीनगर येथील हजारो हेक्टर पीकजमीन वाहून गेली आहे. वैजापूर तालुक्यातील मका, तूर, कापूस पिकं वाया गेल्यानं सरकार ने हेक्टरी 50 हजरांची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हजारो हेक्टर पीक वाहून गेलं... वैजापूरच्या शेतकऱ्यांचा आक्रोश