video: नोएडामध्ये भररस्त्यात दारू पिऊन आफ्रिकन महिलेचा राडा; पोलिसांसोबतही घातला वाद

Last Updated : देश
ग्रेटर नोएडामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, आफ्रिकन महिलेनं गुरुवारी रात्री दारूच्या नशेत भर रस्त्यात तुफान राडा केला. या महिलेनं पोलिसांसोबत देखील वाद घातला आहे. ग्रेटर नोएडामधील जैतपूर भागातील ही घटना आहे, पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
video: नोएडामध्ये भररस्त्यात दारू पिऊन आफ्रिकन महिलेचा राडा; पोलिसांसोबतही घातला वाद
advertisement
advertisement
advertisement