TRENDING:

Swanandi - Ashish Wedding : लग्नाआधीच रोमँटिक अंदाज! स्वानंदी-आशिषचा संगीतमधील ग्लॅमरस लुक, PHOTO

Last Updated:
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांच्या संगीत सोहळ्याचे ग्लॅमरस फोटो.
advertisement
1/8
लग्नाआधीच रोमँटिक अंदाज! स्वानंदी-आशिषचा संगीतमधील ग्लॅमरस लुक, PHOTO
दिलदोस्ती दुनियादारी फेम अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकर आणि गायक आशिष कुलकर्णी यांची लगीन घाई सुरू आहे.
advertisement
2/8
लग्नाआधी दोघांचा संगीत सोहळा झाला. टिकेकर आणि कुलकर्णी या फॅमिलीनं संगीत सोहळ्यात धम्माल उडवली.
advertisement
3/8
आशिष आणि स्वानंदीच्या संगीत सोहळ्याचे काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.
advertisement
4/8
स्वानंदी तिच्या लग्नासाठी प्रचंड उत्साही असल्याचं दिसलं.
advertisement
5/8
संगीतसाठी स्वानंदीनं खास ग्लॅमरस लुक केला होता.
advertisement
6/8
निळ्या रंगाचा फ्लोरल डिझाइन असलेला वन साइड ऑफ शोल्डर गाऊनमध्ये स्वानंदी खूप सुंदर दिसत होती.
advertisement
7/8
तर आशिषनं ब्लॅक कलरचा सुट कॅरी करत स्वानंदीबरोबर आऊटफिट मॅच केला होता. संगीतमध्ये दोघांनी खास फोटोशूट केलं.
advertisement
8/8
दोघेही लग्नासाठी खूप उत्सुक असून दोघांच्या लग्नाला काही तास शिल्लक आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Swanandi - Ashish Wedding : लग्नाआधीच रोमँटिक अंदाज! स्वानंदी-आशिषचा संगीतमधील ग्लॅमरस लुक, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल