TRENDING:

Balasaheb Thackeray : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ता वाचा, साहेबांचे प्रेरणादायी विचार!

Last Updated:
Balasaheb Thackeray Birth Anniversary : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 98 वी जयंती आहे. त्यांनी दिलेले अनेक संदेश आजही प्रेरणादायी ठरतात. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊयात.
advertisement
1/5
आज बाळासाहेब ठाकरेंची जयंती, शिवसेनाप्रमुखांचे 5 प्रेरणादायी विचार!
"वयाने म्हातारे झाले तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे नका होऊ." <a href="https://news18marathi.com/tag/balasaheb-thackeray/">हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे</a> यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
2/5
&quot;एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.&quot; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
3/5
"जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." <a href="https://news18marathi.com/photogallery/mumbai/balasaheb-thakre-birth-anniversary-rare-cartoons-by-balasaheb-thackery-mhpp-1116662.html">हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे</a> यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
4/5
&quot;तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा तुम्हाला मरण नाही.&quot; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
advertisement
5/5
&quot;नोकऱ्या मागण्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊ ही महत्वकांक्षा बाळगा.&quot; हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Balasaheb Thackeray : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ता वाचा, साहेबांचे प्रेरणादायी विचार!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल