Tulsi Vivah 2024 Wishes in Marathi: आली लग्नघटिका समीप! तुळशी विवाहाच्या शुभेच्छा
- Published by:Priya Lad
Last Updated:
Happy Tulsi Vivah 2024 Wishes In Marahti: दिवाळी संपल्यानंतर सगळ्यांना प्रतीक्षा असते ती तुळशीच्या लग्नाची. आता लग्न म्हटलं की शुभेच्छा आल्याच. तुळशी विवाहला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज.
advertisement
1/5

कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला प्रदोष काळात तुळशी विवाह आयोजित केला जातो. आता लग्न म्हटलं की शुभेच्छा आल्याच. तुळशी विवाहला शुभेच्छा देण्यासाठी मेसेज.
advertisement
2/5
तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान, उठोनिया प्रात: काली करुया तिला वंदन आणि राखूया तिचा मान, तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
advertisement
3/5
नमस्तुलसि कल्याणी, नमो विष्णुप्रिये शुभे, नमो मोक्षप्रदे देवी, नम: सम्तप्रदायिके, तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
advertisement
4/5
ऊसाचे मांडव सजवूया आपण, विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण, तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामिल, मोठ्या थाटात तुळशी विवाह करूया आपण. तुळशीच्या लग्नाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
advertisement
5/5
तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र, मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद, चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी, सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी, तुळशी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Tulsi Vivah 2024 Wishes in Marathi: आली लग्नघटिका समीप! तुळशी विवाहाच्या शुभेच्छा