TRENDING:

वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, दिवसाची सुरुवात करा 'या' स्पेशल ड्रिंकने!

Last Updated:
वजन कमी करण्यासाठी अनेकजणांची धडपड सुरू असते. मग वेगवेगळे डायट, व्यायाम फॉलो केले जातात, परंतु वजन काही सहजासहजी घटत नाही. अशा सर्व फिटनेसप्रेमींसाठी आपण आज एक सोपा पर्याय जाणून घेणार आहोत. (प्रदिपा, प्रतिनिधी)
advertisement
1/7
वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, दिवसाची सुरुवात करा 'या' स्पेशल ड्रिंकने!
वजन जास्त असणं ही आजकाल प्रचंड चिंतेची बाब झालीये. कारण जास्त वजनामुळे शरिराला विविध आजार जडू शकतात.
advertisement
2/7
वजन जास्त असल्यास मनासारखे कपडे वापरता येत नाही. शिवाय आणखी वजन वाढेल या भीतीने आवडते पदार्थही खाता येत नाहीत.
advertisement
3/7
लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. शिवाय योगासनंही करायला हवी. ज्यामुळे शरीर लवचिक होतं आणि हळूहळू फॅट्सही कमी होतात.
advertisement
4/7
परंतु जर व्यायामासाठी वेळ मिळत नसेल, वजन वाढतं म्हणून पोटभर जेवता येत नसेल तर नेमके कोणते उपाय करावे, पाहूया.
advertisement
5/7
पाणी पुरेसं उकळा, त्यात चमचाभर जिरं आणि आलं बारीक करून घाला नंतर लवंग घालून हे ग्लासभर पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत उकळा.
advertisement
6/7
हे पाणी गाळून त्यात चमचाभर मिरीपावडर आणि चमचाभर हळद घालून व्यवस्थित मिसळून प्या. दररोज सकाळी हा उपाय केल्यानं काहीच दिवसांत लठ्ठपणा कमी होऊ शकतो.
advertisement
7/7
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/how-to-choose-and-use-sunscreen-avoid-common-mistakes-mhij-1194143.html">तज्ज्ञां</a>शी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/these-4-fruits-can-fulfill-vitamin-b12-deficiency-l18w-mhij-1194388.html">आरोग्या</a>बाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/ac-can-be-harmful-for-diabetes-patients-there-is-a-risk-of-brain-stroke-mhij-1194256.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
वजन कमी करण्यासाठी रामबाण उपाय, दिवसाची सुरुवात करा 'या' स्पेशल ड्रिंकने!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल