TRENDING:

Cooking Tips : डाळ शिजवताना वापरा ही पद्धत, नाहीतर निघून जातील सर्व पोषकतत्व, ICMR ने केलं मार्गदर्शन

Last Updated:
डाळ हा भारतीय जेवणातील एक महत्वाचा पदार्थ आहे. डाळीमध्ये अनेक पोषकतत्व असतात ज्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. परंतु अनेकदा चुकीच्या पद्धतीने डाळ शिजवल्याने त्यातील पोषकतत्व निघून जातात. तेव्हा ICMR ने डाळ कशा प्रकारे शिजवावी जेणेकरून त्यातील पोषकतत्व टिकून राहावीत याविषयी मार्गदर्शन केले आहे.
advertisement
1/5
डाळ शिजवताना वापरा ही पद्धत, नाहीतर निघून जातील सर्व पोषकतत्व
ICMR ने त्यांच्या गाईडलाईन्समध्ये लिहिले की अनेकजण विविध प्रकारे डाळ शिजवतात. त्यातील काही पद्धतींमुळे डाळीत असणारे पोषकतत्व निघून जातात. उदा. डाळ शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवणे.
advertisement
2/5
काहीजण डाळ कुकरमध्ये शिजवायला ठेवतात ज्यामुळे डाळ कधी घट्ट तर कधी पातळ होते. तर या पद्धतीमुळे डाळ काहीवेळा पूर्णपणे शिजत नाही आणि कच्ची राहते.
advertisement
3/5
ICMR ने सांगितले की डाळ शिजवण्यासाठी चुकीची पद्धत वापरल्यामुळे त्यातील पोषकतत्व संपून जातात. तेव्हा अशा प्रकारे डाळ शिजवा ज्यामुळे न्‍यूट्रिशनल क्‍वालिटी नष्ट होणार नाही.
advertisement
4/5
ICMR ने सांगितल्या प्रमाणे डाळ शिजवण्यासाठी तुम्ही प्रेशर कुकिंग आणि बॉइलिंग इत्यादीचा वापर करू शकता, ज्यामुळे त्याची गुणवत्ता चांगली राहील.
advertisement
5/5
चुकीच्या पद्धतीने डाळ शिजवल्यामुळे त्यातील फाइटिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नीशियम, झिंक आणि आयरन सारखे मिनरल्स संपून जातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cooking Tips : डाळ शिजवताना वापरा ही पद्धत, नाहीतर निघून जातील सर्व पोषकतत्व, ICMR ने केलं मार्गदर्शन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल