Samudrik shastra : महिलेच्या शरीराच्या 3 पार्टकडे पाहा, तिचं मन, स्वभाव, चरित्र सारं सारं काही समजेल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Know nature from body part : महिलेचा स्वभाव ओळखणं वाटतं तितकं सोपं नाही. पण तिच्या शरीराच्या काही पार्टवरून ते तुम्ही ओळखू शकता. सामुद्रिकशास्त्रात महिलांच्या शरीराच्या त्या भागाबाबत सांगण्यात आलं आहे.
advertisement
1/9

बहुतेक पुरुषांना वाटतं की त्यांच्या आयुष्यात सुंदर महिला हवी. सुंदर गर्लफ्रेंड, सुंदर बायको मिळावी. पण चेहऱ्याच्या सौंदर्यासोबत तिचं मनही सुंदर असायला हवं.
advertisement
2/9
चेहऱ्याचं सौंदर्य तर दिसतं पण मनाचं सौंदर्य कसं ओळखणार, जसं वरवर ती महिला दाखवते आहे प्रत्यक्षातही ती तशीच आहे का? हे कसं ओळखायचं?
advertisement
3/9
तर सामुद्रिक शास्त्रानुसार महिलेच्या शरीराचे असे 3 पार्ट ज्यावरून तुम्ही त्या महिलेचं खरं रूप, तिचं मन, तिचा स्वभाव आणि तिचं चरित्र ओळखू शकता.
advertisement
4/9
यातील पहिला पार्ट आहे भुवया. ज्या महिलांच्या भुवया एकदम क्लिन, धनुष्यासारख्या असतात त्या चरित्रवानन असतात. त्यांचं वागणं खूप चांगलं असतं.
advertisement
5/9
ज्यांच्या भुवया मोठ्या, तुटक आणि लांब असतात त्या कडक स्वभावाच्या असतात. ज्यांच्या भुवया आपसात जुडलेल्या असतात त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखी असतं.
advertisement
6/9
दुसरा पार्ट म्हणजे ओठ. ज्या महिलांचे ओठ पातळ आणि लाल असतात त्या नवरा आणि कुटुंबासाठी खूप चांगल्या असतात. लग्नानंतर त्यांचं आयुष्य चांगलं असतं.
advertisement
7/9
ज्यांचे ओठ मोठे असतात आणि ओठांचा रंग गडद असतो त्या पती आणि सासऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात.
advertisement
8/9
ज्या महिलांच्या हनुवटीवर डिम्पल पडतं त्या आनंदी आणि भाग्यवान असतात. मित्र आणि कुटुंबाशी इमानी असतात. त्या खूप दयाळू असतात.
advertisement
9/9
डिस्क्लेमर : हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही किंवा अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा कोणताही उद्देश न्यूज18मराठीचा नाही. (सर्व फोटो : प्रतीकात्मक/AI image)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Samudrik shastra : महिलेच्या शरीराच्या 3 पार्टकडे पाहा, तिचं मन, स्वभाव, चरित्र सारं सारं काही समजेल