TRENDING:

रायगड: शिवथर धबधब्याचं रौद्र रुप, असं भयानक दृश्यं तुम्ही पाहिलं नसेल, VIDEO

Last Updated : महाराष्ट्र
मोहन जाधव, रायगड: रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात देखील मुसळधार पाऊस बरसला आहे. महाड मधील शिवथर येथे ढग फुटी सदृश्य पाऊस पडला आहे.या पावसामुळे कुंभेशिवथर मधील शिवथरघळ येते धबधब ओसंडून वाहत आहे दृश्य भयानक आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
रायगड: शिवथर धबधब्याचं रौद्र रुप, असं भयानक दृश्यं तुम्ही पाहिलं नसेल, VIDEO
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल