TRENDING:

Lok Sabha Election 2024: वय 65, 238 निवडणुका... कोण आहेत तामिळनाडूचे बिचुकले? | N18V

Last Updated : देश
टायर रिपेअर करणाऱ्या तामिळनाडूच्या के पद्मराज (K Padmaraj) यांना निवडणुका लढण्याचा जणू छंदच जडलाय. गेल्या 26 वर्षात पद्मराज यांनी तब्बल 238 वेळा निवडणुका लढल्या आहेत. पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवच स्वीकारावा लागलाय. आता आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारीही त्यांनी केली आहे. कोण आहेत हे महाशय? पाहूयात...
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Lok Sabha Election 2024: वय 65, 238 निवडणुका... कोण आहेत तामिळनाडूचे बिचुकले? | N18V
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल