कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. अशातच निलेश घायवळ पुण्यातून बनावट पासपोर्ट मिळवून परदेशात पळून गेला आहे. दरम्यान निलेश घायवाळच्या आई कुसम घायवळ यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.