महाराष्ट्र 12वी बोर्ड परीक्षा 2025 तारीख (Maharashtra Board HSC Result 2025 Updates In Marathi) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकाल (Maharashtra Board 12th Results 2025 Date) लवकरच जाहीर केला जाणार आहे. बोर्डाकडून बारावीचा निकाल (Hsc Result 2025 Date) 5 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. याची माहिती बोर्डाकडून देण्यात आलीय.महाराष्ट्र बोर्डाचे निकाल पाहण्यासाठी वेबसाइट महाराष्ट्र बोर्ड 2025 ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही निकाल जाहीर करतो.
ऑनलाइन तपासण्यासाठी, विविध साइट्स आहेत.
2025 मध्ये महाराष्ट्र बोर्डाचे निकाल असाही पाहू शकतो
महाराष्ट्र बारावीचा निकाल 2025 एसएमएसद्वारे
तुम्ही एसएमएसद्वारे एमएच बोर्डाचे निकाल 2025 देखील पाहू शकता -
तुमच्या मोबाईल फोनवरील SMS ऍप्लिकेशनवर जा.
MHSSCआसन क्रमांक टाइप करा. महाराष्ट्र एसएससी निकालासाठी आणि 57766 वर पाठवा.
एक किंवा दोन मिनिटांत, तुमचा निकाल तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसेल. निकाला संदर्भासाठी स्क्रीनशॉट घेण्यास विसरू नका.