Devendra Fadnavis On Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव असल्याचे दिसून आले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट भाष्य केले.