उस्मानाबाद

धारशिव जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

धारशिव जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला

धारशिव जिल्ह्यात २ शासकीय अधिकाऱ्यांवर सहा अज्ञात इसमांनी कोयता आणि हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला केला आहे. जखमी अधिकाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. हा हल्ला रोजगार हमी योजनेच्या बिलावरून झाल्याची माहिती समोर आली आहे . स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा घटनेचा सखोल तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे.

हेही वाचा उस्मानाबाद

advertisement
advertisement
advertisement
advertisement