अनेकदा अंगदुखी, ताप, डोकेदुखी, सर्दी वगैरे अशा अनेक आजारांवर लोक डॉक्टरचा सल्ला न घेता विविध गोळ्या घेतात. याच गोळीमध्ये एक गोळी म्हणजे पॅरासिटामॉल. ही गोळी घेणं आरोग्याला खरंच फायदेशीर का, ही गोळी घेण्याचे शरीराला नेमके काय तोटे आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.