चिकनचं की मटणाचं, आजारपणात कोणतं सूप पिणं फायदेशीर? कशामुळे आजार जातात पळून?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
चिकन, मटणात भरपूर पोषक तत्त्व असतात पण आरोग्यासाठी जास्त पौष्टिक काय असतं तुम्हाला माहितीये का? याबाबत तज्ज्ञांनी सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मटणामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. तसंच चिकन खाण्यापूर्वी त्यातले फॅट पूर्णपणे काढणं आवश्यक असतं. चिकन स्वच्छ धुवून घ्यावं. त्यात जास्त मसाले वापरू नये. चिकन नुसतं उकडून खाल्लं किंवा त्याचा सूप प्यायला तरी भरपूर पोषक तत्त्व मिळतात. त्यातही बॉयलर कोंबडीपेक्षा गावरान कोंबडीचं चिकन आरोग्यासाठी फायदेशीर असतं.
advertisement
advertisement