खूप घाम येतो, त्याचा वास एवढा की उलटी येते? दुसऱ्यांना त्रास देऊ नका, उपाय करा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घामामुळे कपडे ओले होतात, मेकअप निघून जातो, शरीर अस्थाव्यस्थ होतं, शरिराचा घाण वास येतो हे आहेच. त्यात पावसाळ्यात जास्त तहान लागत नाही. परिणामी शरिरातलं पाणी घामावाटे निघून जातं आणि तहान लागत नसल्यानं शरिराला पुरेसं पाणी मिळत नाही, त्यामुळे होऊ शकतं डिहायड्रेशन. म्हणूनच आज आपण घामावर काही सोपे उपाय पाहणार आहोत. (सुश्मिता गोस्वामी, प्रतिनिधी / कोलकाता)
advertisement
advertisement
advertisement
मेथी भिजवलेल्या पाण्याने जास्त घाम येण्याची समस्या दूर होते. आदल्या दिवशी भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्यापोटी मेथीचे दाणे खाल्ल्यास जास्तीचा घाम सहज निघून जातो आणि शरीर ताजंतवानं राहतं. (फोटो सौजन्य : Canva)
advertisement
सूचना : ही सर्वसामान्य माहिती आहे. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल. (फोटो सौजन्य : Canva)