सतत अशक्तपणा जाणवतो, अंग दुखतं? 'ही' 4 फळं भरून काढतील Vitamin B12ची कमी
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिरात सतत अशक्तपणा असेल, अंगदुखी असह्य होत असेल, विनाकारण अस्वस्थ वाटत असेल, तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण याचा भविष्यात गंभीर त्रास सहन करावा लागू शकतो. दरम्यान, या वेदनांचं कारण शरिरातली व्हिटॅमिन बी12ची कमतरता असू शकते. त्यामुळे ती कशी भरून काढायची पाहूया. (पिया बॅनर्जी, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपल्या आहाराबाबत, आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.