खिडकीत लावा 'हे' फूलझाड, Air Freshenerची गरज नाही पडणार!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
घराच्या कुंडीत, अंगणात विविध रोपांची लागवड करण्याची आवड अनेकजणांना असते. परंतु जर ही आवड जोपासायचीच असेल तर उपयुक्त रोपांची लागवड करावी. विशेषतः घराचं वातावरण सदैव प्रसन्न राहील अशी फुलझाडं लावली तर उत्तम. (भरत कुमार चौबे, प्रतिनिधी)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गुलाब : गुलाब म्हणजे प्रेमाचं प्रतीक. त्यामुळे हे फूल जवळपास सर्वांनाच आवडतं. गुलाबाची विविधरंगी फुलं मिळतात. ही सर्व फुलं सुंदर दिसतात आणि घराची शोभा वाढवतात. गुलाबाच्या पाकळ्यांच्या रसापासून तयार होणारं गुलाबपाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं.