आयुष्यभर तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय पॉटी; पोटाच्या डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत
- Published by:Priya Lad
Last Updated:
Mistake In Toilet While Potty : पॉटी करताना बहुतेक लोक 3 चुका आयुष्यभर करत आले आहेत आणि याबाबत लोकांना माहितीही नाही. पोटाच्या डॉक्टरांनी याबाबत माहिती देत या सवयी बदलण्याचा सल्ला दिला आहे.
advertisement
advertisement
डॉ. सौरभ सेठी यांनी सांगितलं की, पॉटी करताना बहुतेक लोक सगळ्यात पहिली चूक करतात ती म्हणजे जोर लावणं. यामुळे मूळव्याध, फिशर अशा गुदद्वारासंबंधी समस्या उद्भवतात. रेक्टल प्रोलॅप्स म्हणजे मलमार्ग किंवा मलाशय सरकण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे पॉटी करताना जोर लावू नका, तर जोर लावण्यापेक्षा दीर्घ श्वास घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
advertisement
advertisement










