व्यक्तीला सापडला चकाकणारा दगड; सोनं समजून जपून ठेवला पण काही वर्षांनी बसला धक्का

Last Updated:
काही वर्षांनी व्यक्तीला दगडाचं असं सत्य समजलं की तो शॉक झाला.
1/5
ऑस्ट्रेलियात राहणारी डेव्हिड होल नावाची व्यक्ती, जिनं 2015 साली त्याने मेरीबोरो रीजनल पार्कमध्ये मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता तिथं एक दगड सापडला. जो लाल रंगाचा होता आणि त्यावर पिवळ्या रंगाच्या खुणा होत्या. (फोटो - मेलबर्न म्युझियम)

advertisement
2/5
जिथं हा दगड सापडला तिथं 19व्या शतकात सोन्याची मोठी खाण होती. त्यामुळे सोन्यासारखा चमकणारा हा दगड म्हणजे त्याला सोनंच वाटलं आणि त्यानं तो जपून ठेवला. तो आपल्या घरी घेऊन गेला आणि वेगवेगळ्या गोष्टींनी दगड कापण्याचा, फोडण्याचा प्रयत्न केला पण काहीही परिणाम झाला नाही. (फोटो - मेलबर्न म्युझियम)

3/5
काही वर्षांनंतर 2019 मध्ये त्याला कळलं की हा दगड एक उल्का होता जो अवकाशातून पृथ्वीवर पडला होता. तो दगड मेलबर्न म्युझियममध्ये घेऊन गेला, जिथं भूगर्भशास्त्रज्ञ डरमोट हेन्री यांनी सांगितलं की त्यांनी दुसऱ्यांदा एक दगड पाहिला होता जो प्रत्यक्षात उल्का होता. (प्रतीकात्मक फोटो)

4/5
दगडावर एक शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला होता ज्यामध्ये या दगडाला मेरीबरो असं नाव देण्यात आलं असून तो 460 कोटी वर्षे जुना असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याचं वजन 17 किलो होते आणि त्यात लोहाचं प्रमाण खूप जास्त होतं. (फोटो - मेलबर्न म्युझियम)

5/5
सायन्स अलर्ट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार,  हेन्रीने आपल्या वक्तव्यात म्हटलं होतं की, उल्कापिंडांच्या मदतीने अंतराळाशी संबंधित अनेक रहस्ये उलगडू शकतात आणि जुन्या काळाबद्दल बरेच काही शिकता येते. या संदर्भात, हा दगड मौल्यवान आहे, सोन्यापेक्षा अधिक मौल्यवान आहे. (प्रतीकात्मक फोटो)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement