Railway TC: रेल्वे तिकिट कलेक्टरचा पगार माहितीय का? वाचा एका क्लिकवर
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
अनेक लोक दैनंदिन आयुष्यात रेल्वेनं प्रवास करत असतात. रेल्वेमध्ये TC/TTE असातत. मात्र कधी विचार केलाय यांना किती पगार असेल? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7

अनेक लोक दैनंदिन आयुष्यात रेल्वेनं प्रवास करत असतात. रेल्वेमध्ये TC/TTE असातत. मात्र कधी विचार केलाय यांना किती पगार असेल? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
आजकाल लोक खाजगी नोकऱ्यांपेक्षा <a href="https://news18marathi.com/photogallery/national/what-is-the-salary-of-a-loco-pilot-who-runs-a-train-mhsz-1080147.html">सरकारी नोकऱ्या</a> करण्याकडे जास्त भर देतात. यासाठी मेहनतही तेवढीत घ्यावी लागते.
advertisement
3/7
बहुतेक UPSC सारख्या गोष्टींची तयारी करत आहेत. नाहीतर ते रेल्वे विभागाने जाहीर केलेल्या विविध नोकऱ्यांसाठी तयारी करतात. परंतु रेल्वेची सर्वाधिक पसंतीची नोकरी तिकीट कलेक्टर TTE/TC आहे.
advertisement
4/7
<a href="https://news18marathi.com/photogallery/career/how-to-become-loco-pilot-indian-railway-job-information-train-driver-selection-process-mhpl-1081350.html">रेल्वे कर्मचाऱ्यांचं काम</a> रेल्वेतील प्रवाशांचे तिकीट तपासणं आहे. रेल्वे विभाग लवकरच ही पदे भरण्यासाठी सूचना जारी करेल. पण.. या TTE/TC चा पगार किती आहे जाणून घेऊया.
advertisement
5/7
TTE/TC पदांसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर मुलाखत होते. त्यानंतर वैद्यकीय चाचणी. निवडलेल्या उमेदवारांना नोकरीचे वाटप केले जाते.
advertisement
6/7
TTE/TC 5,200-20,200 + 1800 ग्रेडच्या वेतनश्रेणीमध्ये दिले जाते. सुरवातीला मूळ पगार सर्व भत्त्यांसह दरमहा रु.36,000 पर्यंत असतो. दरवर्षी वाढ होत असते. अशा प्रकारे सुमारे 50 हजार रुपये पगार मिळण्याची संधी आहे. कामगारांना बोनसही दिला जातो.
advertisement
7/7
टीटीई ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे तपासली जातील. टीसी प्लॅटफॉर्मवर तिकिटे तपासतात. TC म्हणजे तिकीट कलेक्टर. प्लॅटफॉर्म किंवा गेटवर उभी असलेली ही व्यक्ती रेल्वे स्टेशनवर जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांची तिकिटे तपासते. हा फरक लक्षात घ्या.