TRENDING:

Weird Question : माणसाच्या शरीराचा असा पार्ट जो दर 2 महिन्यांनी बदलत राहतो

Last Updated:
UPSC Exam IAS Interview Question : यूपीएससीत आयएएससारख्या मुलाखतीत असे विचित्र प्रश्न विचारले जातात. ज्याचं उत्तर असतं सोपं पण ते सहजासहजी पटकन येत नाही.
advertisement
1/5
Weird Question : माणसाच्या शरीराचा असा पार्ट जो दर 2 महिन्यांनी बदलत राहतो
माणूस रंग-रूपाने वेगवेगळा असला तरी त्याचं शरीर मात्र सारखं असतं. म्हणजे माणसाला दोन हात, दोन पाय, दोन डोळे, एक नाक असे सारखेच भाग असतात.
advertisement
2/5
जसजसा माणून लहानाचा मोठा होतो तसतसा त्याच्या शरीराचे भाग किंवा पार्टही वाढत जातात. एका विशिष्ट वयापर्यंत शरीराची वाढ होते.
advertisement
3/5
शरीराची वाढ झाली तरी शरीराचा पार्ट बदलतो असं नाही, तो तसाच राहतो.  पण आपल्या शरीराचा असा एक पार्ट जो वाढण्यासोबतच तो बदलतही राहतो.
advertisement
4/5
शरीराचा पार्ट जो दोन महिन्यांनी बदलतो, अनेकांना याचं उत्तर माहिती नाही. पण मेंदूवर थोडा जोर देऊन विचार केला तर तुम्हाला नक्की समजेल.
advertisement
5/5
शरीराचा असा पार्ट जो दर दोन महिन्यांनी वाढतो तो तुमच्या चेहऱ्यावर आहे, आता तो कोणता हे तुम्ही सांगू शकता का? याचं उत्तर आहे आइब्रो म्हणजे भुवया.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Weird Question : माणसाच्या शरीराचा असा पार्ट जो दर 2 महिन्यांनी बदलत राहतो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल