गेल्यावर्षी लाच घेताना अटक केलेल्या सोलापूरच्या तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता आढळली आहे. त्यासंदर्भात किरण लोहार आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा भ्रष्ट शिक्षणाधिकारी कोण आहे? पाहूयात....