विधान सभा निवडणुकीचा प्रचार संपल्यावर शिवसेना पक्ष प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह मंगळवारी दुपारी १२ वाजता महाराष्ट्राची कुलस्वामिणी आई तुळजाभवानी चे दर्शन घेणार. तुळजापूरला दर्शन घेताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर उपस्थित रहाणार.