Marathwada Weather Forecast : मराठवाड्यात आज ढगाळ हवामान राहणार असून नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ते मध्यम पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याने दिला असून उद्यापासून हवामान सुधारण्याची चिन्हे आहेत.