Money Mantra: सुकर्मा योगात या 4 राशींना मोठं बक्षीस मिळणार; नफ्याची टक्केवारी उत्तम
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Bhoomika Kalam
Last Updated:
Money Horoscope Marathi: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं शनिवारच्या दिवसाचं (11 मे 2024) राशीभविष्य
advertisement
advertisement
मिथुन (Gemini) : प्रोफेशनल कामामध्ये टाइम मॅनेजमेंट वाढवाल. नव्या आणि क्रिएटिव्ह गोष्टी करण्याचा विचार करत राहाल. कामाच्या प्रयत्नांना सहकार्य मिळेल. वेगवेगळ्या कामांमध्ये पुढाकार कायम राखाल. नेतृत्वक्षमता वाढेल. करिअर बिझनेस उत्तम राहील. प्रत्येक जण अॅक्टिव्हिझमने झपाटलेला असेल.उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
advertisement
कर्क (Cancer) : वेगवेगळ्या कामांमध्ये तयारी आणि समजुतीने पुढे जाल. करिअर बिझनेसमध्ये परिस्थिती संमिश्र असेल. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करा. बिझनेसमधल्या सुलभतेत वाढ करा. गुंतवणुकीसंदर्भातल्या प्रकरणांचा वेग वाढेल. परदेशाशी संबंधित प्रकरणांना गती प्राप्त होईल. सेवा क्षेत्राशी निगडित विषयांमध्ये दक्षता राखाल.उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धनू (Sagittarius) : बिझनेसविषयक बोलणी करण्यामध्ये उद्योग यशस्वी होतील. उद्दिष्टावर लक्ष केंद्रित राखाल. जवळच्या व्यक्तींचं सहकार्य असेल. नातेसंबंध मजबूत कराल. प्रोफेशनल कामांमध्ये वेग दाखवाल. डील्सचं करारात रूपांतर होईल. आज तुम्ही अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं काम कराल. आर्थिक प्रयत्नांत आघाडीवर असाल.उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
advertisement
advertisement
advertisement