इथं खवय्यांच्या लागताता रांगा, छत्रपती संभाजीनगरमधील 10 फेमस फूड सेंटर माहितीये का?

Last Updated:
छत्रपती संभाजीनगरची एक खास खाद्यसंस्कृती असून येथील काही ठिकाणे अत्यंत प्रसिद्ध आहेत. शहरातील 10 प्रसिद्ध फूड सेंटरबाबत आपण जाणून घेऊ.
1/11
 <a href="https://news18marathi.com/maharashtra/chhatrapati-sambhaji-nagar/">छत्रपती संभाजीनगरची</a> पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख आहे. शहरामध्ये अनेक ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी देश विदेशातून लोक येत असतात. या पर्यटन स्थळांबरोबरच संभाजीनगरची एक खास खाद्यसंस्कृती असून येथील काही ठिकाणे अत्यंत प्रसिद्ध आहेत. शहरातील 10 प्रसिद्ध फूड सेंटरबाबत आपण जाणून घेऊ.

advertisement
2/11
गायत्री चाट भंडार : छत्रपती संभाजी नगर शहरातील गुलमंडी परिसरामध्ये गायत्री चाट भंडार आहे. हे अतिशय जुनं असं चाट सेंटर आहे. या ठिकाणी तुम्हाला समोसा, कचोरी, आलू वडा, भजे हे अगदी कमी किमतीमध्ये भेटतं. या ठिकाणी जाऊन ते स्वस्तात टेस्ट करू शकता.

3/11
बुडी लाईन: छत्रपती संभाजी नगर शहरात बूडी लाईन ही खूप फेमस आहे. या ठिकाणी तुम्हाला नॉनव्हेजचे प्रकार खाण्यासाठी उपलब्ध आहेत. येथील फूड सेंटरवर नॉनव्हेजचे अनेक प्रकार खायला मिळतात. त्यामुळे येथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते.

4/11
उत्तम मिठाई भंडार: शहरातील गुलमंडी परिसरामध्ये उत्तम मिठाई भंडार आहे. या ठिकाणी खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. येथील इमरती आणि इतर गोड पदार्थ प्रसिद्ध आहेत. अतिशय जुन्या दुकानांपैकी हे एक दुकान आहे.

5/11
आप्पाज् समोसा राईस: आपण समोसा आणि राईस हा वेगवेगळाच खातो. पण शहरातील हायकोर्टाच्या बाजूला आप्पाज समोसा राईस ही एक वेगळी डिश खायला भेटेल. समोसा राईस खाण्यासाठी या ठिकाणी खवय्यांची गर्दी होते.

6/11
कैलास पावभाजी: शहरातील सिडको परिसरात असलेल्या गुलमोहर कॉलनी जवळ कैलास पावभाजी आहे. अतिशय जुन्या दुकानांपैकी हे एक दुकान आहे. या ठिकाणी पावभाजी खूप फेमस आहे. पाव भाजीचे विविध प्रकार देखील इथं चाखायला भेटतात.

7/11
बालाजी पोहे सेंटर : पोहे हा आपल्या प्रत्येकाचा सकाळचा नाश्ता असतो. शहरातील क्रांती चौक परिसरात असलेल्या बालाजी पोहे सेंटर या ठिकाणी तुम्हाला अतिशय चविष्ट असे पोहे खायला भेटतील. या ठिकाणी पोहे खाण्यासाठी ही खवय्यांची खूप गर्दी असते. तुम्ही या ठिकाणी जाऊन नक्कीच हे पोहे एकदा खाऊ शकता.

8/11
पाटील मामा वडापाव: वडापाव खायला सगळ्यांनाच आवडतो. छत्रपती संभाजी नगर शहरातील गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिरा जवळचा मामा वडापाव खूप फेमस आहे. वडापावचे विविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही नक्कीच एकदा येथील वडापावची टेस्ट करू शकता.

9/11
लकी ज्यूस सेंटर: छत्रपती संभाजी नगर शहरातील पैठण गेट परिसरामध्ये लकी ज्यूस सेंटर आहे. या ठिकाणी ज्यूसचे विविध प्रकार मिळतात. इथली चव देखील अप्रतिम आहे. त्यामुळे ज्यूस पिण्यासाठी मोठी गर्दी असते. बाराही महिने हे लकी ज्यूस सेंटर सुरू असतं.

10/11
तारा पान सेंटर : जेवण झाल्यानंतर आपल्यापैकी अनेकजण पान खात असतात. शहरातून उस्मानपुरा भागामध्ये तारा पान सेंटर खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची पाने मिळतात. पान सेंटर अतिशय जुनं आहे. या ठिकाणी दूरवरून लोक पान खाण्यासाठी येतात.

11/11
उस्मान भाईचे टेस्टी भजे: पाऊस पडला की गरमागरम भजे खाण्याची इच्छा आपल्याला होते. शहरातील जे टॉवर या ठिकाणी उस्मान भाईचे टेस्टी बजे प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी नेहमीच भजे खाण्यासाठी लोकांची गर्दी असते. संभाजीनगरमधील या 10 प्रसिद्ध खाद्य ठिकाणांची चव आपल्याला नक्कीच आवडू शकते. (अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement