फक्त 1 महिना! चरबी गळून पडेल, पोट जाईल आत, वजन होईल कमी; फॉलो करा टिप्स
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला वेळच्या वेळी जेवण आणि पुरेशी झोप मिळणं अवघड. अशावेळी शरीर वेळेआधीच थकतं, विविध आजार जडतात. आजकाल स्थूलपणा ही तर अत्यंत सामान्य समस्या झाली आहे. आपल्या वयानुसार, उंचीनुसार योग्य वजन ठेवण्यासाठी अगदी शालेय विद्यार्थ्यांचीही धडपड सुरू असते. परंतु अनेक प्रयत्न करूनही वजन काही कमी होत नाही, विशेषतः पोट आत जात नाही. अशावेळी प्रयत्न आणि संयम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. याच संयमाने दररोज 5 योगासनं केल्यास काहीच दिवसात आपल्या पोटाची चरबी अगदी गळून पडू शकते आणि आपण फॅट टू फिट होऊ शकता.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, हे पाचही आसन आपल्याला इंटरनेटवर पाहायला मिळू शकतात. ट्रेनर हिमांशू सांगतात की, दररोज अर्धा तास नियमितपणे ही आसनं केल्यास महिन्याभरात आपलं पोट आणि वजन कमी होऊ शकतं. तसंच दररोजचा आहारही सकस असायला हवा, घरचं जेवण जेवावं, जंक फूड खाऊ नये. तसंच भरपूर पाणी प्यावं आणि पुरेशी झोप घ्यावी. या हेल्थी लाइफस्टाइलमुळे शरीर फिट राहू शकतं.