विचारांनी डोकं फुटायची वेळ येते? ताण-तणावाला द्या सुट्टी! घ्या फक्कड आयुर्वेदिक चहा

Last Updated:
चहाच्या नुसत्या नावानेच काहीजणांचं शरीर ऊर्जावान होतं. मग कोणाला कमी साखरेचा चहा आवडतो, कोणाला जास्त गोड, तर कोणाला मसाला आणि कोणाला कोरा चहा आवडतो. सध्या आयुर्वेदिक चहाचा प्रचंड ट्रेंड आहे. अगदी शुभ कार्यांमध्येदेखील लोकांना हा चहा दिला जातो. नेमका कसा आहे हा चहा, पाहूया.
1/5
आयुर्वेदिक डॉक्टर चंद्र प्रकाश दीक्षित यांनी सांगितलं की, अति चहा आरोग्यासाठी घातक असतो. परंतु आयुर्वेदिक चहातून आरोग्याला फायदे मिळतात. हा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
आयुर्वेदिक डॉक्टर चंद्र प्रकाश दीक्षित यांनी सांगितलं की, अति चहा आरोग्यासाठी घातक असतो. परंतु आयुर्वेदिक चहातून आरोग्याला फायदे मिळतात. हा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते.
advertisement
2/5
तुळशीची पानं, दालचिनी, तेजपत्ता, ब्रह्मी बुटी, बारीक वेलची, काळीमिरी, बडीशेप, आलं, इत्यादी पदार्थांनी हा खास चहा बनवला जातो. त्यामुळे त्यातून मिळणारे फायदेही विशेष असतात.
तुळशीची पानं, दालचिनी, तेजपत्ता, ब्रह्मी बुटी, बारीक वेलची, काळीमिरी, बडीशेप, आलं, इत्यादी पदार्थांनी हा खास चहा बनवला जातो. त्यामुळे त्यातून मिळणारे फायदेही विशेष असतात.
advertisement
3/5
आयुर्वेदिक चहात दूध घालत नाहीत. तर, गोडव्यासाठी चहाला एक उकळी आली की साखर किंवा गूळ घातला जातो. हा चहा डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरवरही फायदेशीर असतो.
आयुर्वेदिक चहात दूध घालत नाहीत. तर, गोडव्यासाठी चहाला एक उकळी आली की साखर किंवा गूळ घातला जातो. हा चहा डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरवरही फायदेशीर असतो.
advertisement
4/5
 डॉक्टर सांगतात की, हा  प्यायल्याने ताण-तणाव व्यवस्थापन व्यवस्थित होतं, शिवाय हार्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. साथीच्या आजारांवर आराम देण्यासही हा  उत्तम मानला जातो.
डॉक्टर सांगतात की, हा चहा प्यायल्याने ताण-तणाव व्यवस्थापन व्यवस्थित होतं, शिवाय हार्मोन्स नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. साथीच्या आजारांवर आराम देण्यासही हा चहा उत्तम मानला जातो.
advertisement
5/5
 सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः  घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्यासंबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement