Mango Peels Uses : आंब्याच्या साली फेकून देता? या 5 प्रकारे वापराल तर होतील जबरदस्त फायदे..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
उन्हाळ्यात लोक आवडीने आंबे खातात. आंबे आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर असतात, फक्त ते मर्यादित प्रमाणात खाल्ले गेले पाहिजे. लोक आंबे तर खातात. मात्र त्याच्या साली फेकून देतात. आंब्यांच्या सालीचा कसा आणि किती उपयोग होऊ शकतो, हे बहुतांशी लोकांना माहित नसते. आज आम्ही तुम्हाला आंब्यांच्या सालीचे भन्नाट उपयोग सांगणार आहोत.
advertisement
आंब्याची साल बहुतेक घरांमध्ये डस्टबिनमध्ये टाकली जाते. पण आंब्यांची साल कळूप जास्त फायदेशीर असते, हे तुम्हाला माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला आंब्याची साल कशी वापरायची याबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
भाजीची चव वाढवते : तुम्ही आंब्याच्या सालीपासूनही भाजी बनवू शकता. डीप फ्राय करून त्यात मसाले वगैरे घालून सर्व्ह करू शकता. त्याची कुरकुरीत भाजी खूप चविष्ट लागते.
advertisement
advertisement


