वैशाख पौर्णिमेला घरी आणा 5 वस्तू, लक्ष्मी कधीच न परतण्यासाठी येईल मागोमाग

Last Updated:
वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. ज्यांनी जगाला शांततेची, सकारात्मकतेची शिकवण दिली, त्या गौतम बुद्धांचा जन्मदिवस हा आपल्या आयुष्यात शांतता आणि सकारात्मकता आणण्यासाठी अत्यंत खास मानला जातो. या दिवशी नेमकं काय करावं, याबाबत ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी माहिती दिली आहे. येत्या 23 मे रोजी वैशाख पौर्णिमा साजरी केली जाईल. (दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी / नर्मदापुरम)
1/5
वास्तूशास्त्रानुसार, गौतम बुद्धांना समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरात असेल तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवाय घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जेचं आगमन होतं.
वास्तूशास्त्रानुसार, गौतम बुद्धांना समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. त्यांचा फोटो किंवा मूर्ती घरात असेल तर घरातली सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. शिवाय घरात प्रचंड सकारात्मक ऊर्जेचं आगमन होतं.
advertisement
2/5
पौर्णिमेला नवे कपडे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु या दिवशी काळ्या रंगाचे कपडे खरेदी करू नये. गुलाबी किंवा लाल रंगाचे वस्त्र खरेदी केल्यास उत्तम. हे रंग धनाची देवता लक्ष्मीला प्रिय मानले जातात.

3/5
पौर्णिमेच्या दिवशी एक एकाक्षी नारळ आणून कामाच्या ठिकाणी पैशांसोबत ठेवून त्याची पूजा करावी. यामुळे सगळं दारिद्र्य नष्ट होतं आणि धनसंपत्तीने कामाची भरभराट होते.
पौर्णिमेच्या दिवशी एक एकाक्षी नारळ आणून कामाच्या ठिकाणी पैशांसोबत ठेवून त्याची पूजा करावी. यामुळे सगळं दारिद्र्य नष्ट होतं आणि धनसंपत्तीने कामाची भरभराट होते.
advertisement
4/5
 कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर पौर्णिमेला एक चांदीचं नाणं किंवा चांदीचा हत्ती किंवा पितळेचा कासव खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे  देवी प्रसन्न होते आणि तिची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते. शिवाय यामुळे कर्जापासूनही  मिळते.
कर्जापासून मुक्ती मिळवायची असेल तर पौर्णिमेला एक चांदीचं नाणं किंवा चांदीचा हत्ती किंवा पितळेचा कासव खरेदी करणं शुभ मानलं जातं. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि तिची कृपा सदैव आपल्या पाठीशी राहते. शिवाय यामुळे कर्जापासूनही मुक्ती मिळते.
advertisement
5/5
 सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement