शनी, कुंभ आणि शशचा अद्भुत संयोग...2025 पर्यंत 4 राशी होणार मालामाल?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ज्योतिषशास्त्रात ग्रह, ताऱ्यांच्या स्थितीला अनन्यसाधारण महत्त्व असतं. अयोध्येतील प्रसिद्ध ज्योतिषी पंडित कल्की राम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी ग्रह सध्या कुंभ राशीत विराजमान आहे. तो आता 2025 साली मीन राशीत प्रवेश करेल. सध्या शनी कुंभ राशीत असल्याने शश राजयोग निर्माण झालाय. या राजयोगाचा 4 राशींवर अत्यंत सकारात्मक प्रभाव पडला असून या राशींच्या व्यक्तींसाठी हे वर्ष अगदी सुखात सरेल, असं ज्योतिषी म्हणाले. (सर्वेश श्रीवास्तव, प्रतिनिधी / अयोध्या)
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.